¡Sorpréndeme!

अशा लोकांना उसने पैसे द्याल तर तुमच्यावरच येऊ शकते वाईट वेळ | Not to lend money to these people

2021-08-24 1 Dailymotion

महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या आई राजमाता जिजाऊ यांचे वंशज असलेले नामदेवराव जाधव यांनी अशा लोकांना उसने पैसे द्याल तर तुमच्यावरच येऊ शकते वाईट वेळ असे का म्हटले आहे आणि त्यामागची कारणे नेमकी काय आहेत ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #NamdevraoJadhav #Namdevraojadhavspeech #BestMarathiSpeech #MotivationalMarathiSpeech #MoneyLending #BestMarathiBhashan #BestMotivationalBhashan #MarathiBhashane #PeopletoAvoidLendingMoney
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा